भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
आरबीआयने आर्थिक व्यवहाराबद्दचे नवे नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांमध्ये एटीएम(ATM)मधून पैसे काढताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यासंबंधी ग्राहकांना वेळेतच पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत.. ...
भारताचा एकूण उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. ...
आरबीआय; उच्च न्यायालयाला दिली माहिती ...
अर्थ खात्यास निर्णय न घेण्याचा सल्ला; महसुली तुटीची भरपाई? ...
उच्च न्यायालयाचा आरबीआयला सवाल ...
रेपो रेटमधील कपातीचा फायदा ग्राहकांना देणं बँकांना बंधनकारक... ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग करण्यात येणार आहे. ...