भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्याची स्वप्ने बघत असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कायम राखणेही आपल्याला जड जात असल्याची वस्तुस्थिती आपले डोळे उघडणारी आहे. ...
डिसेंबर २०१८ मध्ये शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यापासून बहुसदस्यीय आर्थिक धोरण समितीच्या प्रत्येक बैठकीत बँकेने व्याजदरात कपात केलेली आहे. ...