मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ...
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्र ...
आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले. ...
शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. ...