लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

त्वचेवरील सुरकुत्या कमी करणाऱ्या भारतीय वनस्पतीचा शोध!  - Marathi News | Babchi seeds Bakuchiol works as an anti aging agent and better than retiol | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेवरील सुरकुत्या कमी करणाऱ्या भारतीय वनस्पतीचा शोध! 

खडकाळ जमिनीत उगवणाऱ्या बावची वनस्पतीने त्वचेवर दिसणारा वाढत्या वयाचा प्रभाव सोबतच डाग दूर केले जाऊ शकतात. ...

'या' एका गोष्टीमुळेही होऊ शकतो कर्करोगापासून बचाव! - Marathi News | Want to avoid cancer then boost your immune system | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' एका गोष्टीमुळेही होऊ शकतो कर्करोगापासून बचाव!

कर्करोग हा किती घातक आजार आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा शरीरात पेशींचा असामान्य विकास होतो, तेव्हा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो. ...

चांगली झोप घेतल्याने दूर राहणार अल्झायमर - रिसर्च - Marathi News | Want to stay away from Alzheimer proper rest and deep sleep is necessary | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चांगली झोप घेतल्याने दूर राहणार अल्झायमर - रिसर्च

एका नव्या शोधानुसार जे वयोवृद्ध कमी झोप घेतात आणि ज्यांच्या मेंदूमध्ये ताऊ प्रोटीनचं प्रमाण कमी होतं, त्यांना कुणाला ओळखण्यास अडचण येत असेल तर हे अल्झायमरची लक्षणे आहेत. ...

मलेरिया असो किंवा डेंग्यू; या आजारांपासून होईल कायमची सुटका! - Marathi News | A new mosquito birth control drug to be made to cure malaria, dengue and other such diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मलेरिया असो किंवा डेंग्यू; या आजारांपासून होईल कायमची सुटका!

मलेरिया आणि डेग्यूसारखे आजार अनेकदा साधारण वाटत असले तरिही दुर्लक्ष केल्यामुळे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेकदा रूग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण येणाऱ्या काळात या आजारांना घाबरण्याची अजिबात गरज भासणार नाही. ...

लैंगिक जीवन : आता गर्भधारणेची चिंता सोडा, एका बटनाच्या मदतीने ऑन-ऑफ होणार शुक्राणू! - Marathi News | New technology now press the button to turn off the sperm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : आता गर्भधारणेची चिंता सोडा, एका बटनाच्या मदतीने ऑन-ऑफ होणार शुक्राणू!

नको असलेल्या गर्भधारणेच्या भीतीमुळे अनेकजण लैंगिक जीवनाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाही. बरं यावर उपाय म्हणून महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमही आहेत. ...

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये दुप्पट - Marathi News | Girls twice more likely to be depressed due to social media use | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये दुप्पट

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका अधिक असतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. ...

नात्यामध्ये अबोला धरण्याऐवजी एकमेकांशी भांडा - रिसर्च - Marathi News | Fighting Is Better Then Being Silent In Relationship Study Says | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नात्यामध्ये अबोला धरण्याऐवजी एकमेकांशी भांडा - रिसर्च

थोडसं प्रेम, थोडी भांडणं आणि थोड्या विश्वासाच्या जोरावर नातं उभं असतं. अनेकदा या नात्यामध्ये दररोज एकमेकांना समजून घेणारी जोडपीही एखाद्या लहान मुलांप्रमाणे भांडू लागतात. ...

पुरुषांच्या तुलनेत महिला करतात अधिक रिवेंज अफेअर, जाणून घ्या कारण! - Marathi News | Women do take more revenge affair than men know the reason | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पुरुषांच्या तुलनेत महिला करतात अधिक रिवेंज अफेअर, जाणून घ्या कारण!

पार्टनरने प्रेमात दगा दिल्यानंतर आणि एकटेपणामुळे महिला रिवेंज अफेअर(बदल घेण्यासाठी केलेलं अफेअर) करतात असं एका सर्वेमधून समोर आलं आहे. ...