लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

टीबीचं इन्फेक्शन हे काही लोकांमध्ये आयुष्यभरासाठी नसतं - रिसर्च - Marathi News | Tuberculous infection is not life-long in most people says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :टीबीचं इन्फेक्शन हे काही लोकांमध्ये आयुष्यभरासाठी नसतं - रिसर्च

Immunologic Tuberculosis म्हणजेच टीबीशी संबंधित नुकताच करण्यात आलेला एक रिसर्च समोर आला आहे. ...

पक्ष्यांना हे जग कसं दिसतं? रिसर्चमधून आलं समोर... - Marathi News | This Is How Birds See The World As Compared To Humans | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पक्ष्यांना हे जग कसं दिसतं? रिसर्चमधून आलं समोर...

अनेकदा लोकांच्या मनात हा विचार येत असेल की, जसे आपण सगळं बघतो, तसंच सर्वांनाच दिसत असेल का? किंवा पृथ्वीवरील इतर जीवांना दुनिया कशी दिसत असेल? ...

पुरी-भाजी खाल्याने मिळते खेळाडूप्रमाणे एनर्जी; जाणून घ्या कशी? - Marathi News | Aloo puri or batata bhaji puri can give you equal value as athletes carbohydrate gel | Latest food News at Lokmat.com

फूड :पुरी-भाजी खाल्याने मिळते खेळाडूप्रमाणे एनर्जी; जाणून घ्या कशी?

भारतीय खाद्यपदार्थ टेस्टी असण्यासोबतच त्यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू अधिक असतात. पण हे योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक असतं. अनेकदा आपण थोरामोठ्यांच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकत असतो. ...

'या' कारणाने सुद्धा वाढतो अस्थमाचा धोका, पण याकडे नेहमीच केलं जातं दुर्लक्ष! - Marathi News | Study says being overweight can be cause of asthma | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणाने सुद्धा वाढतो अस्थमाचा धोका, पण याकडे नेहमीच केलं जातं दुर्लक्ष!

ओव्हरवेट म्हणजे सामान्यापेक्षा जास्त वजन असल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो, हे आता कुठे लोकांना कळू लागले आहे. या वेगवेगळ्या आजारांमध्ये अस्थमा हा आजार आहे. ...

ब्रेकअपबाबत अनेकांमध्ये असतो 'हा' गैरसमज, रिसर्चमधून सत्याचा खुलासा.... - Marathi News | Weight does not increase due to breakup according to a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेकअपबाबत अनेकांमध्ये असतो 'हा' गैरसमज, रिसर्चमधून सत्याचा खुलासा....

बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जेव्हा ब्रेकअप होतं, तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासही होतो. ...

'या' वयात वजन वाढणं ठरू शकतं जीवघेणं, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Weight gain at 25 increases the risk of premature death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वयात वजन वाढणं ठरू शकतं जीवघेणं, वेळीच व्हा सावध!

जगभरात वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण आरोग्य चांगलं राखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि चुकीच्या सवयींवर कंट्रोल करत नाही. ...

केवळ १५ मिनिटात Lyme Disease चं होणार निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार? - Marathi News | You should know about Lyme disease and its symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ १५ मिनिटात Lyme Disease चं होणार निदान, जाणून घ्या काय आहे हा आजार?

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी एक अशी पद्धत डेव्हलप केली आहे, ज्याद्वारे केवळ १५ मिनिटांमध्ये लाइम डिजीज या आजाराचं निदान केलं जाऊ शकतं. ...

मेंदूचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध माहीत आहे?; वाचा सविस्तर - Marathi News | Obesity and exercise impact on brain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूचा आणि लठ्ठपणाचा काय संबंध माहीत आहे?; वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...