लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

तुमच्या चालण्याचा वेग सांगतो, तुम्ही किती लवकर म्हातारे होत आहात! - Marathi News | Slow walking at 45 years of age indicates accelerated Aging | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमच्या चालण्याचा वेग सांगतो, तुम्ही किती लवकर म्हातारे होत आहात!

प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो. ...

आता 'या' जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठीही वापरली जाणार Viagra ची टॅबलेट!  - Marathi News | Viagra Sildenafil could help in fighting Leukemia blood cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता 'या' जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठीही वापरली जाणार Viagra ची टॅबलेट! 

निळ्या रंगाच्या Sildenafil या गोळीला वायग्रा म्हणूनही ओळखलं जातं. ही गोळी पुरूषांना होणारी इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी केली जाते. ...

'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च - Marathi News | If you are overweight before the age of 40 then the risk of cancer will be difficult to study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

वजन वाढल्याने स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये लठ्ठपणासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. ...

'या' अनोख्या डोअर हॅंडलने पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचा वाचेल त्रास, जाणून घ्या कसा... - Marathi News | These two students invent self Sanitizing door handle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' अनोख्या डोअर हॅंडलने पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचा वाचेल त्रास, जाणून घ्या कसा...

काही दिवसांपूर्वीच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, वॉशरूमच्या डोअर हॅंडलवर खूप सारे कीटाणू असतात. त्यामुळे सतत लोकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबणाने धुवावे लागतात. ...

'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम! - Marathi News | Medication to prevent heart attack it works on the basis of body clock | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

सामान्यपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषधे घेतात, ज्यांचा काही खास प्रभाव पडत नसतो. अशात हे औषध फायदेशीर ठरू शकतं.  ...

Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Spanish company launches smart shirt that can allegedly reduce stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत!

स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट शूजनंतर आता बाजारात स्मार्ट शर्टही आलं आहे. स्पेनची कंपनी 'सेपिया' एक स्मार्ट शर्ट बाजारात घेऊन आली आहे. ...

खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण? - Marathi News | Income drop may affect your brain and memory | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण?

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा मेंदू गरम राहतो. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. ...

नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च  - Marathi News | New study says naturally sweet drinks also increases the risk of type 2 diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च 

सामान्यपणे असं मानलं जातं की, साखर आणि आर्टिफिशिअल स्वीटनरने तयार केलेल्या साखरीने डायबिटीसचा धोका वाढतो. ...