रमजान पर्वचा मंगळवारी (दि.४) २९वा उपवास सायंकाळी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून, चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरीत्या प्राप्त झाल्यास बुधवारी (दि.५) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा ...
‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. ...
परळी परिसर व मराठवाड्यात सुपर्जन्य वृष्टी होऊन दुष्काळ दूर व्हावा यासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या अनुज्ञेने २ ते ११ जूनदरम्यान पर्जन्ययागाचे आयोजन केले आहे. ...
आद्य शंकराचार्य परंपरेतील दक्षिणस्थित शारदा पीठ शृंगेरी यांच्या परंपरेतील संकेश्वर पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्या नरसिंह स्वामी हे स्वत: सिन्नरकरांना दीक्षा देणार आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा ग्रहण सोहळा व उपाधी ग्रहण केली जाणार आ ...