अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन चारही बाजंूनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गणरायाचा जयघोष करत २४ रोजी सोमवारीच राजूरच्या दिशेने कडाक्याच्या थंडीत पायी रस्ता धरला होता. ...
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले. ...
नादेड शहर हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे येथे तेलगु, कन्नडी, हिंदी भाषिक समाजबांधव मोठ्या संख्येने राहतात़ त्यामुळे वजिराबाद येथील मेथॉडिस्ट चर्चमध्ये हिंदी भाषेत प्रार्थना केली जाते़ सध्या नांदेड शहरात विविध भागात ...
समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने ढगे महाराज निजधाम गमन पुण्यतिथी व दत्तजयंती उत्सव सोहळा ढगे महाराज स्मारक मंदिर, गोदाघाट येथे संपन्न झाला. ...
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की’, ‘अवधूत चिंतन गुरूदेवदत्त महाराज की जय’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा भक्तीच्या जयघोषात व ‘रेवडी... रेवडी...’ची आर्त हाक देत, रेवड्यांच्या उधळणीने वृद्धींगत झालेल्या अपूर्व उ ...
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली. ...