"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
धार्मिक स्थळे, मराठी बातम्या FOLLOW Religious places, Latest Marathi News
महानुभाव पंथाचे उपकाशी म्हणून संबोधले जाणारे व दत्तात्रय प्रभू यांचे नित्य भोजन स्थान असलेले श्री आत्मतीर्थ स्थान श्री पांचाळेश्वर येथे चैत्र वद्य समाप्तीस सांगता शुक्रवारी होत आहे. ...
श्री अनंत आठवले अर्थात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांनी संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वस्त्र समाधीची गोरठा येथे प्रतिष्ठापना केली. ...
सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, ...
हनुमान जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. ...
सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची चैत्र पौर्णिमला सांगता झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेले खान्देश भागातील भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत. ...
संपूर्ण नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरु ड रथयात्रेला सुमारे २४७ वर्षांची परंपरा असून यंदाही मंगळवारी (दि.१६) कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा सोहळा रंगणार आहे. ...
रामजन्माच्या वेळी सियार रामचंद्र की जय... असा जयघोष करत आनंद आणि भक्तीमय वातावरणात रामनवमी साजरी केली. ...
भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे. ...