२९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या व नवीन सर्वेक्षणानंतर ‘ब’ गटात समावेश करण्यात आलेल्या १२१ अनधिकृत धार्मिकस्थळांना एक महिन्यात हटविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला. तसेच, आता रोड व फुटपाथ ...
चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले. ...
येथे नारायण नागबलीच्या विधीच्या अधिकारावरून पुरोहितांच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी (दि.७) आनंद आखाड्यातील जागेत त्र्यंबकेश्वर बाहेरील पुरोहितांकडून सुरू असलेल्या नारायण नागबली विधीस हरकत घेत मारहाण करण्याची घटना घडल्याची त ...
शहरातील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळांबाबत काय निर्णय घेण्यात आला अशी विचारणा करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास १० हजार ...
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पंढरपूर पालखी मार्ग ज्या तालुक्यांतून जात असेल त्या मार्गाला प्रथम प्राधान्य देऊन पालखी मार्गातील प्रत्येक गावाच्या संबंधित ग्रामपंचायतीने मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावी अशी सक्ती करावी, म्हणजे वारकऱ्यांना सावली ...