Anil Ambani News : रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित बँक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली असून त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'एबोड' तात्पुरते जप्त केले आहे. ...
Anil Ambani : एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी अडचणीत आले होते, पण आता त्यांचे नशीब पुन्हा बदलत आहे. आजही त्यांच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी अत्यंत मौल्यवान आहे. ...
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे. ...
रिलायन्स जिओ आपल्या या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. ...
जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर उपलब्ध नसून My Jio या मोबाइल अॅपवर चेक केला जाऊ शकतो. हा प्लॅन अॅपमध्ये देण्यात आलेल्या 4G Data Voucher च्या व्हॅल्यू सेक्शनमधील 'Other Plans' मध्ये दिसू शकेल. ...
अनिल अंबानी यांची (anil ambani) रिलायन्स कम्युनिकेशन (reliance communications) दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. ...