लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news, मराठी बातम्या

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार! - Marathi News | thackeray group likely to go in court against mumbai north west lok sabha election result 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!

Thackeray Group News: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ...

तांत्रिक घोळ वगळता मतमोजणी सुरळीत; मुंबई उत्तर मतदारसंघातील केंद्रात गोंधळ - Marathi News | mumbai north west lok sabha election result 2024 counting went smoothly except for technical glitches and confusion at the center in mumbai north constituency yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक घोळ वगळता मतमोजणी सुरळीत; मुंबई उत्तर मतदारसंघातील केंद्रात गोंधळ

Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे पार पडली. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे" - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut reaction over Amol Kirtikar lost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: First declared winner, then lost by 48 votes; Amol Kirtikar narrowly lost in a tight match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकरांचा निसटता पराभव

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : या मतदारसंघात दिवसभरात कधी रवींद्र वायकर आघाडीवर, तर कधी अमोल कीर्तिकर आघाडीवर असे चित्र होते. ...

"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Ravindra Waikar reacts after winning the Mumbai North West Lok Sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया

Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर? - Marathi News | mumbai north west lok sabha result 2024 ravindra waikar vs amol kirtikar leads maharashtra live result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-पश्चिम मुंबईत काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?

Mumbai North West Lok Sabha Result 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) सध्या आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  ...

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार! - Marathi News | Mumbai North West Lok Sabha Constituency Voting in Andheri West will be crucial! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!

या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे अमोल कीर्तिकर तर, महायुतीतर्फे रवींद्र वायकर रिंगणात आहेत. ...

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | Waikar evaded his arrest by contesting for Lok Sabha election Sensational claim of Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. ...