IPL 2022: रवींद्र जडेजाने नेतृत्वाची सूत्रे स्वीकारताच आयपीएल १५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्स ओळीने तिन्ही सामन्यांत पराभूत झाला. यामुळे तो दडपणात असून, विजयाचे खाते उघडण्यासाठी नेमके काय करायला हवे हे सुचेनासे झाले आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे लक्ष्य KKR ने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. ...