लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगरावर दीड हजार सेवेकऱ्यांचा एकच स्वरात दुर्गा सप्तशती पाठ - Marathi News | Durga Saptashati Lesson, recitation of one and a half thousand Sevaksaras in Sevenpune hills of Raver Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगरावर दीड हजार सेवेकऱ्यांचा एकच स्वरात दुर्गा सप्तशती पाठ

कुसुंबा बुद्रूक येथे सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या जागृत देवस्थान श्री भवानी माता मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रमुख प.पू.श्री.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राष्ट्र कल्याणासाठी सोडलेल्या अब्ज चंडीयागाच्या संकल्पांत ...

रावेर : आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकरी अद्याप वाऱ्यावर - Marathi News | Raver: Harvesting Banana Farmers Still In The Wind | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर : आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकरी अद्याप वाऱ्यावर

जूनच्या पहिल्या आठवड्यात ६६ गावांतील दोन हजार ३२४ शेतकºयांच्या दीड हजार हेक्टरमधील ११४.०५ कोटी रुपयांच्या केळीचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. या घटनेस तब्बल चार महिने लोटले तरी सरकारने या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...

रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली - Marathi News | In Raver taluka, the groundwater level dropped by 15 feet in the monsoon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात पावसाळ्यातच भूजल पातळी १५ फुटांनी घसरली

यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली अ ...

केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी - Marathi News | Swine Flu victim at K. Hale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केºहाळे येथे स्वाईन फ्ल्यूचा बळी

हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा हो ...

रावेर तालुक्यात उत्तराच्या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला - Marathi News | The reply of farmers in the Raver taluka has dried the farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात उत्तराच्या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला

शुक्रवारी रात्रभर भिज पावसामुळे खरीपासह बागायती पीकांना फायदा ...

रावेर येथे मराठा समाज गौरव सोहळा - Marathi News | Maratha Samaj Gaurav Ceremony at Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे मराठा समाज गौरव सोहळा

उपक्रम : समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ...

रावेर होतेय श्री गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ - Marathi News | Raver is the big market of Shri Ganesh idol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर होतेय श्री गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ

रावेर : सुरत, औरंगाबाद, जालना, एरंडोल व बºहाणपूरला होतेय तब्बल २१ फुट उंचीच्या मूर्तीची निर्यात ...

जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ - Marathi News | Thanksgiving ceremony by Jeremy society | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ

रावेर तालुक्यातील विवरे येथे सन्मान ...