लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
'रात्रीस खेळ चाले'मधला पांडू कुठे गायब झाला? आता करतो 'हे' काम, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | ratris khel chale fame pandu aka pralhad kudtarkar is also a writer see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधला पांडू कुठे गायब झाला? आता करतो 'हे' काम, तुम्हाला माहितीये का?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर पांडू कुठेच दिसला नाही. मग तो कुठे गायब झाला? आता तो काय करतो? हे तुम्हाला माहितीये का? ...

"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव - Marathi News | ratris khel chale fame actress ashwini mukadam faced body shaming in industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अश्विनी मुकादमला मात्र बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने याबद्दल भाष्य करत अनुभव सांगितला आहे.  ...

'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल - Marathi News | Ratris Khel Chale 2 actress mangal rane become a mother soon babyshower photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल

रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

"आनंद दिघेंच्या पुढ्यात मी लहानाची मोठी झालीय, मग माझ्यात...", 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छी उर्फ संजीवनी पाटील स्पष्टच बोलली - Marathi News | I grew up in front of Anand Dighe, then in me..., 'Ratris Khel Chale' fame Vacchi aka Sanjeevani Patil spoke clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आनंद दिघेंच्या पुढ्यात मी लहानाची मोठी झालीय, मग माझ्यात...", 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छी उर्फ संजीवनी पाटील स्पष्टच बोलली

संजीवनी पाटील (Sanjeevani Patil) मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख रात्रीस खेळ चाले मालिकेतील वच्छीच्या भूमिकेतून मिळाली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'मधली सुशल्या आठवतेय? खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | ratris khel chale fame sushlya aka Rituja Darmmadikari glamorous know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधली सुशल्या आठवतेय? खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस

शेवंताची लेक दाखवलेली सुषमा ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकाराली होती. ...

'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना - Marathi News | lagnachi bedi fame actress apurva nemlekar express gratitude to lokmat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

अपूर्वा आणि तिच्या आईचा “ती” चा गणपती या लोकमतच्या कार्यक्रमात खास सन्मान झाल्यामुळे अपूर्वाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (apurva nemlekar) ...

बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | lifeline marathi movie trailer release starrig ashok saraf and madhav abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज

'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अशोक सराफ यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय (ashok saraf) ...

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | ashok saraf new movie lifeline poster out also starring madhav abhyankar hemangi kavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज

अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा अर्थात माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमातून महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे (lifeline, ashok saraf) ...