लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश - Marathi News | S. T. The outcry of the employees with their families | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश

एस. टी. कर्मचार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्‍यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सो ...

मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी - Marathi News | Committee inspects road corruption in Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी

रस्ता भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने शनिवारी मंडणगड आंबडवे घोसाळे पंदेरी पेवे म्हाप्रळ या मार्गाची पाहणी केली. या समितीच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती - Marathi News | Adequate funds for dam repairs in the state: Information by Jayant Patil | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहे ...

मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता - Marathi News | Ujma, who was studying in a madrassa, got special quality in the exams | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

Neet, educationsector, madrasha, ratnagiri, exam, शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण् ...

चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक - Marathi News | Gutka worth Rs 26 lakh seized in Chiplun, three arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक

चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या ...

ऑक्सिजनसाठी सजगता, कोरोनाचा परिणाम, अंगणातल्या रोपांपेक्षा ५० टक्के खप अधिक - Marathi News | Awareness for oxygen, corona effect, 50% more consumption than yard plants | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑक्सिजनसाठी सजगता, कोरोनाचा परिणाम, अंगणातल्या रोपांपेक्षा ५० टक्के खप अधिक

Coronavirus, nursury, sangli कोरोना काळात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या, हवा शुद्ध करणाऱ्या इनडोअर रोपांना सध्या मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी असलेल्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दरमहा जिल्ह्यात ५० लाखांहून अधिक इनडोअर रोपांची आवक ह ...

बीड येथील एस्. टी. चालकाची रत्नागिरीत आत्महत्या - Marathi News | S. at Beed. T. Driver commits suicide in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बीड येथील एस्. टी. चालकाची रत्नागिरीत आत्महत्या

रत्नागिरी आगारातील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या भाड्याच्या खोलीत रविवारी दुपारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा चालक बीड येथील असून, नांदेड येथील कर्तव्य बजावून तो रत्नागिरीत आला होता. पांडुरंग संभाजीराव गडदे (३७, मूळ रा. बीड) असे त्याचे नाव आहे. ...

शिक्षक भारतीकडून परिपत्रकाची होळी - Marathi News | Holi of Circular from Shikshak Bharati | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक भारतीकडून परिपत्रकाची होळी

educationsector, diwali, ratnagiri, teacher शालेय शिक्षण विभागातील उपसचिवांच्या पत्रानुसार दिवाळी सुट्टी दिनांक १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे शिक्षक भारती उर्दूचे राज्य प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे या ...