लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर, समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा - Marathi News | MLA Rajan Salvi present for investigation in Anti Corruption Bureau office, activists march in support | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर, समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा

कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले ...

राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत - Marathi News | Ram temple is our identity, Narendra Modi did the work to complete it: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील ... ...

विलास दळवी शेतीला पशुपालनाची जोड देत कमावत आहेत अधिकचा नफा - Marathi News | Farmers are earning more profit by agriculture allied business livestock rearing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विलास दळवी शेतीला पशुपालनाची जोड देत कमावत आहेत अधिकचा नफा

निव्वळ शेती न करता संलग्न व्यवसाय सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग लांजा तालुक्यातील भडे येथील विलास गोविंद दळवी यांनी निवडला आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे दोन्ही मुलगे विवेक, विनय यांचे सहकार्य लाभत आहे. खरिपात भात लागवड, भात काढणीनंतर विविध प्रकारच्या ...

तटरक्षक दलाच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीत बाईक रॅली, कार्याबाबत केली जनजागृती - Marathi News | Bike rally in Ratnagiri on the occasion of the Coast Guard anniversary, created public awareness about the work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तटरक्षक दलाच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीत बाईक रॅली, कार्याबाबत केली जनजागृती

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील कार्यालयाने गुरूवारी (दि. १९) रत्नागिरी आणि परिसरातून बाईक रॅलीचे आयोजन केले ... ...

आमदार राजन साळवींसह भावाला सोमवारी हजर राहण्याची नोटीस, रत्नागिरी एसीबी'ची कारवाई - Marathi News | MLA Rajan Salvi along with notice to appear on Monday, action of Ratnagiri ACB | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवींसह भावाला सोमवारी हजर राहण्याची नोटीस, रत्नागिरी एसीबी'ची कारवाई

'अटक होईल असे वाटत होते' ...

महाराष्ट्र खो-खो संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे पंकज चवंडे - Marathi News | Pankaj Chavande of Ratnagiri as coach of Maharashtra Kho-Kho team | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्र खो-खो संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीचे पंकज चवंडे

रत्नागिरी : भारत सरकार आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२४’ स्पर्धा तामिळनाडू येथे आयाेजित करण्यात आली आहे. ... ...

सर्व टॅक्स भरले, माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर; राजन साळवी यांची माहिती - Marathi News | All taxes paid, I still have a mountain of debt; MLA Rajan Salvi's information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सर्व टॅक्स भरले, माझ्यावर अजूनही कर्जाचा डोंगर; राजन साळवी यांची माहिती

राजन साळवींनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मला नोटीस आली आहे. ...

खळबळजनक! मंडणगडात ट्रॅक्टरवर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या - Marathi News | Gelatin stalks found on a tractor in Mandangad Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खळबळजनक! मंडणगडात ट्रॅक्टरवर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

४ लाखाचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल ...