लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : जोडरस्ता खचल्यामुळे सोनवी पुलावरून एकेरी वाहतूक - Marathi News | Ratnagiri: Single traffic on Sonavi bridge due to collision | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जोडरस्ता खचल्यामुळे सोनवी पुलावरून एकेरी वाहतूक

संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. ...

निधीअभावी रत्नागिरीतील क्रीडा संकुलाचे काम रखडले, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओढाताण - Marathi News | Ratnagiri sports complexes work due to lack of funds, tired due to insufficient employees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निधीअभावी रत्नागिरीतील क्रीडा संकुलाचे काम रखडले, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओढाताण

सर्व सोयीसुविधांनी युक्त असे रत्नागिरीतील एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ५ कोटींच्या या क्रीडा संकुलाला आवश्यक असणारा निधी कमी पडल्याने संथ गतीने काम सुरू आहे. निधीची उपलब्धता झाल्यास हे काम वेगाने सुरू होऊन दोन ते अड ...

रत्नागिरी :...येथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, धामापूरकर यांची उत्तुंग झेप - Marathi News |  Ratnagiri: ... the players who emerge in paddy fields, Dhampurkar's leap | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :...येथे भातशेतीच्या मळ्यातच उगवतात खेळाडू, धामापूरकर यांची उत्तुंग झेप

ग्रामीण भागात आजही मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, ही खेदाची बाब आहे. तरीही उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवान खेळाडू घडविण्याचे काम सोलगाव (ता. राजापूर) येथील शिक्षक दीपक रामचंद्र धामापूरकर हे करत आहेत. ...

आंबेनळी अपघात : प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्ट करा, मृतांच्या नातेवाईकांची मागणी - Marathi News | satara bus accident : duo to Narco test of Prakash Desai, demand of relatives of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेनळी अपघात : प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्ट करा, मृतांच्या नातेवाईकांची मागणी

आंबेनळी घाटातील बस अपघातात बचावलेले एकमेव कर्मचारी प्रकाश सावंत-देसाई यांच्याबाबतचा मृतांच्या नातेवाईकांच्या मनातील संशय आजूनही कमी झालेला नाही. ...

बालगंधर्व पुरस्कार प्रथमेश लघाटेला, २ सप्टेंबरला वितरण : पुणेतील भारत गायन समाजातर्फे जाहीर - Marathi News | BalGandharbha award prathamesh laagatala, Distribution on September 2: Announced by the India Singing Society of Pune | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बालगंधर्व पुरस्कार प्रथमेश लघाटेला, २ सप्टेंबरला वितरण : पुणेतील भारत गायन समाजातर्फे जाहीर

पुणे येथील भारत गायन समाजाचा मानाचा समजला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सारेगमप लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे याला जाहीर झाला आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या २० उपकेंद्रांना लागणार टाळे, कंपनीकडून सूचना - Marathi News | Information from the company will be required for 20 sub-stations of BSNL in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या २० उपकेंद्रांना लागणार टाळे, कंपनीकडून सूचना

मोबाईल सेवा सुरू झाल्याने दूरध्वनीचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये जोडण्यांची संख्या कमी आहे. अशा उपकेंद्रांपासून भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याने २० पेक्षा कमी ब्रॉडबँड किंवा दूर ...

Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण - Marathi News | All-round accident: A month full of black day's time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Satara Bus Accident : आंबेनळी दुर्घटना : काळाच्या काळ्या दिवसाला एक महिना पूर्ण

जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे. ...

रत्नागिरी : आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको - Marathi News | Ratnagiri: Stop the path of Dhangar community for reservation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

खेड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोनंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे शंभर समाजबांधव सहभागी झाले होते. भरणे नाका येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ...