पाच ग्रामस्थांना जखमी करून पळालेल्या बिबट्याचा शोध अजून सुरूच आहे. वन खात्याचे १५ कर्मचारी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत ही शोध मोहीम राबवत आहेत. आता मुंबईच्या मदत पथकाची वन खात्याला प्रतीक्षा आहे. ...
प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या पुरकान इस्माईल कुमठे यांना पोस्को अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तीन वर्ष साधा कारावास व विविध कलमांतर्गत १८ हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी मंगळवारी सुनावली. ...
औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला. ...
गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली. ...
रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ...
लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे. ...