रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Ranbir Kapoor’s Animal has ‘several scenes of domestic abuse in which men strike, humiliate, coerce and manipulate women : सिनेमा आणि त्यातली महिलांची भूमिका हा नेहमी चर्चेचा विषय असतो, सध्या तोच प्रश्न पुन्हा चर्चेत आहे, महिलांचं जगणं दुय्यम का दाखव ...