रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले. ...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘83’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रणवीरच्या या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यासाठी एक सरप्राईज बातमी आहे. ...
दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे. ...