लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
गरोदरपणात आलियाच्या वाढत्या वजनावर रणबीरची अपमानास्पद शेरेबाजी; ट्रोल झाल्यानं त्यानं मागितली माफी, पण.. - Marathi News | Ranbir Kapoor cracked joke about Alia Bhat's weight gain and baby bump | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात आलियाच्या वाढत्या वजनावर रणबीरची अपमानास्पद शेरेबाजी; ट्रोल झाल्यानं त्यानं मागितली माफी, पण..

Why Ranbir is getting trolled: आलियाच्या प्रेग्नन्सीमुळे वाढलेल्या पोटावर (Alia Bhat's pregnancy) रणबीरने नुकताच एक विनोद केला. म्हणून सध्या तो जबरदस्त ट्रोल होत आहे. बघा नेमकं असं म्हणाला तरी काय तो... ...

अरे, एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘Shamshera’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | Ranbir Kapoor Vaani Kapoor Shamshera gets massively trolled for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘शमशेरा’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात!

Shamshera : ‘शमशेरा’ची व्हायरल क्लिप आत्तापर्यंत 2 लाखांवर लोकांनी पाहिली आहे. ही क्लिप पाहून नेटकरी दिग्दर्शकाची मजा घेत आहेत... ...

BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!! - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer Brahmastra story leak Mouni Roy not the lead villain in movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

Brahmastra Leak: रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, सिनेमाची स्टोरी लीक झाली आहे. ...

'प्लीज हे सगळं थांबवा'; दररोज होणाऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे वैतागली आलिया - Marathi News | alia bhatt speaks about media reports on her pregnancy glow says please stop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्लीज हे सगळं थांबवा'; दररोज होणाऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे वैतागली आलिया

Alia bhatt: दररोज रंगणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांमुळे आलिया वैतागली असून एका मुलाखतीमध्ये तिने नाराजी व्यक्त केली आहे. ...

संपता संपेना रणबीर कपूर आणि सोनम कपूरमधील भांडणं?, अभिनेत्रीनं उडवली 'ब्रह्मास्त्र'ची खिल्ली - Marathi News | Ending Ranbir Kapoor and Sonam Kapoor's fight?, the actress mocked 'Brahmastra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपता संपेना रणबीर कपूर आणि सोनम कपूरमधील भांडणं?, अभिनेत्रीनं उडवली 'ब्रह्मास्त्र'ची खिल्ली

Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'मध्ये सोनम कपूर(Sonam Kapoor)ने रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ची खिल्ली उडवली होती. ...

Alia Bhatt Pregnacy : आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल झाला मोठा खुलासा, समोर आली डिलेव्हरी डेट - Marathi News | Alia Bhatt Pregnancy: Big revelation about Alia Bhatt's pregnancy, delivery date revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnacy : आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल झाला मोठा खुलासा, समोर आली डिलेव्हरी डेट

Alia Bhatt Pregnacy : सध्या आलिया भट 'डार्लिंग्स' चित्रपट आणि तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तारीखही समोर आली आहे ज्या दिवशी आलिया मुलाला जन्म देणार आहे. ...

करिअरच्या शिखरावर असताना आई होणं ठरवलं तर...आलियाच्या मातृत्त्वाच्या निर्णयाविषयी करिना कपूरने स्पष्टच सांगितलं.. - Marathi News | Kareena Kapoor spoke candidly about Alia's decision to become a mother. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिअरच्या शिखरावर असताना आई होणं ठरवलं तर...आलियाच्या मातृत्त्वाच्या निर्णयाविषयी करिना कपूरने स्पष्टच सांगितलं..

Kareena Kapoor's Opinion About Alia's Pregnancy: करिना कपूरही यशाच्या शिखरावर असताना तिनं मातृत्त्वाचा निर्णय घेतला आणि दोन मुलं सांभाळूनही ती उत्तम काम करतेय, आलिया भटच्या संदर्भातही ती तेच म्हणाली.. ...

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार - Marathi News | Set of Ranveer Kapoor's upcoming film burnt down, 1 killed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजता अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर येथील एक हजार चौरस फूट परिसरावर आग लागल्याची घटना घडली. ...