लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
Video: अभिनेता अर्जून रामपालला दुखापत, हातात भरली काच, वाहू लागलं रक्त - Marathi News | Arjun Rampal Injured While Making Entrance At Netflix Event Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अभिनेता अर्जून रामपालला दुखापत, हातात भरली काच, वाहू लागलं रक्त

अर्जून रामपालला दुखापत झाल्याची माहिती आहे. ...

हॉटेलमध्ये तोडफोड आणि करोडोंचं नुकसान? 'बाहुबली' फेम राणा दग्गुबती, व्यंकटेश आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल - Marathi News | Actors Rana Daggubati venkatesh booked for illegal demolition of hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमध्ये तोडफोड आणि करोडोंचं नुकसान? 'बाहुबली' फेम राणा दग्गुबती, व्यंकटेश आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

दग्गुबती कुटुंबावर हॉटेलचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय आहे नेमकं प्रकरण? ...

"वयाच्या ५० व्या वर्षी मला...", नागा चैतन्यने राणा दग्गुबतीच्या शोवर सांगितला लग्नानंतरचा प्लॅन - Marathi News | Naga Chaitanya reveals his plan after marriage what to do at the age of 50 says want 2 kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वयाच्या ५० व्या वर्षी मला...", नागा चैतन्यने राणा दग्गुबतीच्या शोवर सांगितला लग्नानंतरचा प्लॅन

राणा दग्गुबातीच्या चॅट शोमध्ये नागा चैतन्यने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ...

IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..." - Marathi News | Rana Daggubati touches shahrukh khan and karan johar s feet at IIFA event 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..."

साऊथ स्टार राणा दगुबत्तीच्या या कृतीचं होतंय कौतुक ...

साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य - Marathi News | south actress Trisha Krishnan had affair with south superstars rana dagubatti dhanush and thalapathi vijay now living life alone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य

अभिनेत्रीचं आयुष्य वादग्रस्त असलं तरी आजही ती सुपरहिट सिनेमांमध्ये झळकते. नुकतंच तिच्यावर दोन जणांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली असून ती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित आहे. ...

आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो? - Marathi News | Rana Daggubati on Workout & Diet Plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो?

नुकतेच एका मुलाखतीमध्ये खुद्द राणाने आपण फिटनेस फ्रीक नसल्याचं म्हटलं आहे.  ...

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करतेय अभिनेत्री - Marathi News | 40 years old trisha krishnan to marry dating malayalam producer leaked romantic photos controversy ex boyfriend rana daggubati | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वयाच्या ४० व्या वर्षी लग्न करतेय अभिनेत्री

अभिनेत्री तिचा साखरपुडा मोडण्यापासून ते खासजी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिली. ...

प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा - Marathi News | Baahubali will break Prabhas' 'Project K', RRR's record!, claims Rana Daggubati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा

Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...