लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती, मराठी बातम्या

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो? - Marathi News | Rana Daggubati on Workout & Diet Plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो?

नुकतेच एका मुलाखतीमध्ये खुद्द राणाने आपण फिटनेस फ्रीक नसल्याचं म्हटलं आहे.  ...

प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा - Marathi News | Baahubali will break Prabhas' 'Project K', RRR's record!, claims Rana Daggubati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा

Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Goodnews! बाहुबली स्टार राणा दग्गुबाती झाला बाबा? अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट - Marathi News | Rana duggabati wife miheeka bajaj pregnancy rumors actor gave this reaction on her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Goodnews! बाहुबली स्टार राणा दग्गुबाती झाला बाबा? अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

Rana daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...

राणा दग्गुबती अन् सुरेश बाबूंवर गुन्हा; गुंडाचा वापर केला - Marathi News | Crime against Rana Daggubati, Suresh Babu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुबती अन् सुरेश बाबूंवर गुन्हा; गुंडाचा वापर केला

या दोघांनी आपल्याला वादग्रस्त प्लॉटमधून बाहेर काढण्यासाठी गुंडांचा वापर केला.  ...

Good News: 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? चाहत्यांना मिळणार का आनंदाची बातमी - Marathi News | Baahubali bhallaldev fame Rana Daggubati and wife Miheeka Bajaj expecting their first child as per reports? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News: 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? चाहत्यांना मिळणार का आनंदाची बातमी

Rana Daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...

'बाहुबली' स्टार राणा दग्गुबतीनं तिरुपती मंदिरात चाहत्याचा मोबाइल हिसकावला, नेमकं काय घडलं?  - Marathi News | actor rana daggubati snatches fans phone at tirupati temple says its not a place for selfies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' स्टार राणा दग्गुबतीनं तिरुपती मंदिरात चाहत्याचा मोबाइल हिसकावला, नेमकं काय घडलं? 

'बाहुबली' फेम अभिनेता राणा दग्गुबती यानं तिरुपती बालाजी मंदिरात त्याच्या एका चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेतला. ...

KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री? - Marathi News | New information regarding KGF 3 movie came to light, entry of dangerous villain in 'Baahubali'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

KGF 2 चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी अद्याप या चित्रपटाची रसिकांवरील जादू कायम आहे. दरम्यान आता KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...

'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा - Marathi News | baahubali actor rana daggubati going to become father mihika pregnant know truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा

Rana daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...