लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रमजान

रमजान, मराठी बातम्या

Ramzan, Latest Marathi News

सुकामेवा बाजारात तेजी; ८०० रुपयांवर असलेले बदाम पोहोचले एक हजार रुपये प्रतिकिलोवर - Marathi News | Dry fruit market booms; Almonds, which were priced at Rs 800, have reached Rs 1,000 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुकामेवा बाजारात तेजी; ८०० रुपयांवर असलेले बदाम पोहोचले एक हजार रुपये प्रतिकिलोवर

रमजान महिन्याचा शेवटचा खंड सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर ईद येऊन ठेपली असून शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. दिवाळीपासून सुकामेव्याचे दर स्थिर होते. ...

'राजीनामा द्या, नाहीतर बदली करून घ्या; जर तुम्हाला...', जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांवर उच्च न्यायालय का भडकले? - Marathi News | 'Resign, or get transferred; if you...', why did the High Court get angry at the District Collector-Superintendent of Police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीनामा द्या, नाहीतर बदली करून घ्या; जर तुम्हाला...', जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांवर उच्च न्यायालय का भडकले?

अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या संभलमधील प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवर संतापले.  ...

शरीराला ऊर्जा देणाऱ्या खजुरांची मागणी वाढली; किलोमागे ५० ते ६० रुपयांची दरवाढ - Marathi News | Demand for dates, which provide energy to the body, has increased; Price hiked by Rs 50 to 60 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शरीराला ऊर्जा देणाऱ्या खजुरांची मागणी वाढली; किलोमागे ५० ते ६० रुपयांची दरवाढ

मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

विमानतळ परिसरात नमाजसाठी जागा देण्यास राज्य सरकारचा नकार; सुरक्षेचे दिले कारण - Marathi News | Impossible to allow prayers near the airport State government position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ परिसरात नमाजसाठी जागा देण्यास राज्य सरकारचा नकार; सुरक्षेचे दिले कारण

रमजानच्या महिन्यात नमाज अदा करण्यासाठी विमानतळ परिसरात चालकांना परवानगी देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली. ...

सुकामेवा बाजारात खजूरला सर्वाधिक मागणी; वाचा कोणत्या सुकामेव्याला काय सुरु आहे दर? - Marathi News | Dates are in the highest demand in the dried fruit market; Read what is the current price of which dried fruit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुकामेवा बाजारात खजूरला सर्वाधिक मागणी; वाचा कोणत्या सुकामेव्याला काय सुरु आहे दर?

sukameva market पवित्र रमजान महिना आणि उपवास हे समीकरण आहे. या महिन्यात मुस्लिम धर्मियाकडून मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात. ...

Kalingad Market : रमजानमुळे फळ बाजारात कलिंगडाची चलती; वाचा किलोला कसा मिळतोय दर? - Marathi News | Kalingad Market : Watermelon is in high demand in the fruit market due to Ramadan; Read how is the price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kalingad Market : रमजानमुळे फळ बाजारात कलिंगडाची चलती; वाचा किलोला कसा मिळतोय दर?

तीव्र उकाडा व रमजान महिना सुरू झाल्यामुळे कलिंगडला मागणी वाढली आहे. तीन दिवसांत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,९४० टन आवक झाली आहे. ...

जामिया मिलिया इस्लामियामध्ये खळबळ! 'रमजानमध्ये एकत्र दिसलात तर लग्न लावून देऊ'; 'त्या' व्हायरल नोटीसवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण - Marathi News | Jamia Millia Islamia stirs up controversy! 'If we see each other in Ramadan, we will get you married'; University clarifies on 'that' viral notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया मिलिया इस्लामियामध्ये खळबळ! 'रमजानमध्ये एकत्र दिसलात तर लग्न लावून देऊ'; 'त्या' व्हायरल नोटीसवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण

Jamia Millia Fake Nikah Notice: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रमजाननिमित्त 'निकाह'ची नोटीस व्हायरल झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ही नोटीस बनावट असल्याचे सांगत एफआयआर दाखल केला आहे. ...

सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..." - Marathi News | Is Kareena Kapoor khan do roza after getting married to Saif Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..."

चाहत्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न येतो की, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूर सुद्धा रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात 'खान' हे आडनाव नक्कीच जोडले आहे. ...