लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
छे छे, राम मंदिराचा विषय अजेंड्यावर नव्हताच; भाजपाने झटकले हात - Marathi News | Amit Shah didn’t make any statement on the issue of Ram Mandir, tweets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छे छे, राम मंदिराचा विषय अजेंड्यावर नव्हताच; भाजपाने झटकले हात

राम मंदिराबाबत भाजपा इतका सावध पवित्रा का घेतेय, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात - अमित शाह - Marathi News | Before the election of 2019 Ram temple started: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात - अमित शाह

राम मंदिरच्या बांधकामास 2019 च्या निवडणुकीपूर्वी सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.  ...

राम सर्वच राज्यांतून हरवला; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams bjp and pm narendra modi over ram rajya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम सर्वच राज्यांतून हरवला; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

रामराज्यावरुन शिवसेनेकडून भाजपाचा समाचार ...

...जेथे राघव, तेथे श्रीरामायण एक्सप्रेस; अयोध्या ते कोलंबो भारतीय रेल्वे - Marathi News | ayodhya to colombo irctc to start ramayan tour in november | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेथे राघव, तेथे श्रीरामायण एक्सप्रेस; अयोध्या ते कोलंबो भारतीय रेल्वे

नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. ...

'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार' - Marathi News | yogi adityanath says ram temple will be built in ayodhya keep patience for a few days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संतांशी संवाद ...

'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली' - Marathi News | BJP has cheated Ram winning 2019 elections will be difficult says Ayodhya priest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली'

प्रभू रामाची फसवणूक भाजपाला 2019 मध्ये महागात पडेल, असंही ते म्हणाले ...

राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका   - Marathi News | Ram is our God - Ramgovind Chaudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

भगवान श्रीराम हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपासाठी श्रीराम हे केवळ मतदैवत आहेत, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते... ...

सरकार नव्हे, हिंदू समाजच अयोध्येत राममंदिर उभारेल : मिलिंद परांडे - Marathi News | Hindu society will raise Ram temple at Ayodhya, not government: Milind Parande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकार नव्हे, हिंदू समाजच अयोध्येत राममंदिर उभारेल : मिलिंद परांडे

अयोध्येतील राम मंदिर बनविण्यासाठी संघटनांचे काम सुरु आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूच्या बाजून निकाल देईल अशी आशा वाटते. ...