लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे! - Marathi News | if samajvadi party come to power will build lord vishnu's grand temple says akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे!

उत्तर प्रदेशमध्ये मंदिरांच्या स्पर्धेत सपाही उतरली ...

प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Uddhav Thackeray Criticized BJP Government over law for ram mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे. ...

अटलजींची उमदी आठवण - Marathi News | Atal Bihari Vajpayees memories about ram mandir rath yatra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अटलजींची उमदी आठवण

भाजप, संघ व त्याचा एकूण परिवार आणि रथयात्रेत सहभागी झालेल्या तथाकथित कारसेवकांसह अडवाणींच्या मागे कमालीच्या त्वेषाने उभा होता. एकटे वाजपेयीच त्या उन्मादापासूनच दूर राहिले होते. ...

अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ - Marathi News | In Ayodhya, construction of Ram Mandir will start at the end of the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

अयोध्येच्या वादातीत जागेवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य वर्षाच्या शेवटी सुरू करण्यात येईल, असा दावा श्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी करून राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली - Marathi News | At Ramtek's Gadmandir area, 25 shops were breaking by theaft | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली

रामटेक गडमंदिर परिसरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. आठवडाभरात चोरट्यांनी पुन्हा एकदा गडमंदिर परिसरातील दुकानांना लक्ष्य करीत एकाच रात्री तब्बल २५ दुकाने फोडण्याचा प्रताप केला. यात त्यांनी १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

No Confidence Motion : शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले! - Marathi News | Shankaracharya targets government praises rahul gandhi speech in parliament says government does not aim to build the Ram mandir, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले!

राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे कौतुकही यावेळी केले आहे ...

रामजन्मभूमी विवाद जलदगतीने न चालण्याची शक्यता - Marathi News | The possibility of Ram Janambhoomi controversy not running fast | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामजन्मभूमी विवाद जलदगतीने न चालण्याची शक्यता

रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयासमोर असलेला विवाद जलदगतीने चालविण्यात येईल, ही शक्यता धूसर होत चालली आहे. ...

राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही, भाजपाचा दावा - Marathi News | Ram temple is not on our agenda, BJP claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही, भाजपाचा दावा

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते ...