'बिग बॉस १४'मध्ये मोस्ट इंटरटेनर स्पर्धक म्हणून राखी सावंत रसिकांची पसंती मिळवत आहे. राखीच्या एंट्रीनंतर शो अधिकच रंगत बनला आहे. घरात एंट्री करताच राखीची नौटंकी काही थांबली नाही. ...
‘बिग बॉस 14’चा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. हा प्रोमो इतका मजेदार आहे की, क्षणात तो व्हायरल झाला. यात राखी कन्फेशन रूममध्ये आहे. कन्फेशन रूममध्ये बिग बॉस राखीची विचारपूस करतात आणि राखी ढसाढसा रडू लागते. ...