पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडून देऊ नये, असा इशारा देत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाठार, काले, आटके परिसरात फडात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा ...
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ऊसदराच्या आंदोलनात आम्ही खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत असल्याचे जवाहर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी समारंभात जाहीरपणे सांगितल्याने यंदाच्या पहिल्या उचलीचा तिढा तेच सोडविणार असल्याची शक्यता ...
ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते ...
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हे तत्व मांडतानाच बळीराजाचे महत्त्व, त्याच्यासमोरील समस्या आणि अंध:कारमय भविष्य अशा सर्व गोष्टींना स्पर्श करणारा एक लघुपट सांगलीच्या कलाकारांनी नुकताच साकारला आहे. विशेष म्हणजे यासाठी हजारो रुपये ख ...
उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी स ...
जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला. ...
भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज् ...