मनोज याने आपल्या पत्रात म्हंटले आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपमान दुःखदायक आणि वेदनादायक आहे. राजीव गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तुलना त्यांचा खून करणाऱ्या सोबत होते. अमेठीच्या पवित्र मातीशी राजीव गांधींचे भावनिक नात होत. ...
काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, ...
भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) नुकत्याच आशियाई चॅम्पियन ठरलेला बजरंग पूनिया व गेल्या वर्षी आशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती विनेश फोगाट यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. ...
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात झालेल्या लोकसभेच्या सर्वच निवडणुकांत कोणता ना कोणता मुद्दा प्रभावी राहिला. अर्थात, त्याला पार्श्वभूमी ठरली ती दोन निवडणुकांमधील सरकारच्या कामगिरीची. मात्र, निवडणुकांत मुद्दे वेगवेगळे असले तरी जवळपास सर्वच निवडणुका व्यक्त ...