लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Corona Virus : महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Corona Virus : There is no suspected patient in Maharashtra; Health Minister Rajesh Tope appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

१७३९ जणांची तपासणी; दोन रुग्ण निरीक्षणाखाली; नागरिकांनी घाबरून जावू नये ...

मंत्री नव्हे मुख्यमंत्रीचं होणार; टोपेंच्या नागरिक सत्कारप्रसंगी गोरंट्याल यांची फटकेबाजी - Marathi News | kailas Gorontyal said he will be CM Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री नव्हे मुख्यमंत्रीचं होणार; टोपेंच्या नागरिक सत्कारप्रसंगी गोरंट्याल यांची फटकेबाजी

आपल्या खास शैलीत शेरोशायरी करीत गोरंट्याल यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ...

जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य ते करणार -राजेश टोपे - Marathi News | Rajesh Tope will do whatever is possible for the development of the district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य ते करणार -राजेश टोपे

जे- जे शक्य होईल, ती विकास कामे आपण खेचून आणू, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केला. ...

अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे - Marathi News | BJP leaders Ravsaheb Danve on maharashtra vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे

जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ...

आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील - Marathi News | All questions from the health department will be solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील

आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला ...

जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद - Marathi News | Ministery still in Bhagyanagar area of Jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद

युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. ...

Maharashtra Cabinet Expansion: उस्मानाबादकरांची भिस्त आता जावयांवरच! - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion three son in laws of osmanabad gets cabinet berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion: उस्मानाबादकरांची भिस्त आता जावयांवरच!

मंत्रिपद मिळाले नाही, मात्र तीन जावई झाले मंत्री; आता विकासाचा लाडिक हट्ट पुरवा ...

एकनिष्ठचं फळ: राजेश टोपे घेणार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Rajesh Tope to take oath as cabinet minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनिष्ठचं फळ: राजेश टोपे घेणार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतर पक्षात जात असताना ते राष्ट्रवादीसोबतच राहिले. ...