राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली आहे. मात्र, लशींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवरील रांगांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
mucormycosis : म्युकरमायकोसीस आजारावरील उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सर्जिकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहेत. ...
Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देताना टोपे म्हणाले की, बैठकीत लसीकरणावर भर देण्यात आला. ...
ज्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसींमधूनच होत होते. ...
Corona vaccination update in Maharashtra : कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. ...