लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

अनेक बदलांनंतरही राजस्थानमध्ये पद्मावतचे प्रदर्शन नाहीच - Marathi News | There is no exhibition of Padmavat in Rajasthan even after several changes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक बदलांनंतरही राजस्थानमध्ये पद्मावतचे प्रदर्शन नाहीच

सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही ...

'जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार', गँगस्टर बिष्णोईने दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Gangster bishnoi threatens to kill salman khan in jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार', गँगस्टर बिष्णोईने दिली जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एमए डिग्री असणाऱ्यांनी दिली मुलाखत - Marathi News | Engineers,advocates,ma pass, ca degree holders came to give interview for a government job of peon in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एमए डिग्री असणाऱ्यांनी दिली मुलाखत

राजस्थान सचिवालयातील शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एम डिग्री असणाऱ्यांनी मुलाखत दिली आहे. ...

राजस्थानात बस नदीत कोसळून 32 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | The bus accident in Rajasthan, 20 passengers dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात बस नदीत कोसळून 32 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ...

भाजपाशासित राज्यांत दलित अत्याचार अधिक, केंद्र सरकारचा अहवाल,  मध्य प्रदेश, राजस्थानात प्रमाण सर्वाधिक - Marathi News |  In the BJP-ruled states, Dalit atrocities are high, central government report, Madhya Pradesh, Rajasthan highest percentage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाशासित राज्यांत दलित अत्याचार अधिक, केंद्र सरकारचा अहवाल,  मध्य प्रदेश, राजस्थानात प्रमाण सर्वाधिक

भाजपाशासित राज्यात दलित अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, दलितांविरुद्ध सर्वात जास्त अत्याचार झालेल्यांत भाजपाशासित राज्ये अधिक आहेत. ...

'सकाळी उठून आधी राष्ट्रगीत गायचं', राजस्थान सरकारचा हॉस्टेल विद्यार्थ्यांना आदेश - Marathi News | 'Before getting up in the morning national anthem singing', the order of the Rajasthan government hostel students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सकाळी उठून आधी राष्ट्रगीत गायचं', राजस्थान सरकारचा हॉस्टेल विद्यार्थ्यांना आदेश

राजस्थानमध्ये आता हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज राष्ट्रगीत गावं लागणार आहे. राज्य सरकारने असा आदेशच जारी केला आहे. ...

चित्तोडगड किल्ल्यातील फलक झाकला, पुरातत्त्व विभाग सावध; करणी सेनेच्या धमकीचा परिणाम - Marathi News |  Chitodgad Fort covered the fort, archaeological department alert; The consequences of the act of threatening the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्तोडगड किल्ल्यातील फलक झाकला, पुरातत्त्व विभाग सावध; करणी सेनेच्या धमकीचा परिणाम

‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतर पुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे. ...

शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य - Marathi News | Photo viral Posted by Chef Vikas Khanna woman breastfeeding deer | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य

या फोटोत जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर भूतदया भाव दिसून येतोय. ...