लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

Rajya Sabha Election 2022: भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी अतिरिक्त उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली - Marathi News | rajya sabha election 2022 rajasthan congress in trouble due to bjp extra candidates like maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी जादा उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली

Rajya Sabha Election 2022: अशोक गेहलोत व सचिन पायलट गटातील मतभेद तीव्र झाले असताना, भाजपच्या अतिरिक्त उमेवारामुळे काँग्रेसची अडचण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू - Marathi News | RSS Convenor Murdered In Chittorgarh, Section 144 Imposed In The City | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS संयोजकाच्या हत्येनंतर चित्तोडगडमध्ये तणाव, शहरात कलम 144 लागू

Rajasthan Crime: या हल्ल्यात रत्न सोनी यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदू संघटनेच्या काही लोकांनी रात्रभर शहरातील प्रमुख चौकात निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. ...

मुलाने फक्त फोटो पाहूनच केलं तरूणीसोबत लग्न, घरी आलेल्या नवरीने पदर काढला आणि मग... - Marathi News | Brides changed in during wedding in Jalore Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाने फक्त फोटो पाहूनच केलं तरूणीसोबत लग्न, घरी आलेल्या नवरीने पदर काढला आणि मग...

Rajasthan News : २६ मे रोजी मुराद खानने पीडित तरूणाला सांगितलं की, गणपत सिंहच्या घरी कुणाचंतरी निधन झालं आहे. अशात चार-पाच लोक चला आणि मुलीसोबत लग्न लावून देऊ. ...

विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या  - Marathi News | Body found in well, 3 sisters commit suicide with 2 kids in jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहिरीत सापडले मृतदेह, ३ सख्ख्या बहिणींनी २ चिमुरड्यांसह केली आत्महत्या 

Dowry Case : मिळालेल्या माहितीनुसार, मृत तीन बहिणींपैकी ममता आणि कमलेश या दोन बहिणी गरोदर होत्या. त्यापैकी एका बहिणीची प्रसूतीची वेळ गुरुवारी होती, मात्र तिने बुधवारीच आत्महत्या केली. ...

लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्... - Marathi News | Crime News karauli news father fought for 5 year to get his daughter justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

Crime News : एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. ...

हनीमूनच्या रात्री Virginity चाचणीत झाली फेल, सासरच्यांनी बेदम मारहाण करून घरातून काढले बाहेर - Marathi News | Failing the virginity test on Honeymoon, he was kicked out of the house by his in-laws house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनच्या रात्री Virginity चाचणीत झाली फेल, सासरच्यांनी बेदम मारहाण करून घरातून काढले बाहेर

Assaulting Case : या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.  ...

फेसबुकवर मैत्रीनंतर तरूणीला दिलं लग्नाचं आमिष, हॉटेलमध्ये मित्रासोबत केला गॅंगरेप - Marathi News | Rajasthan Jodhpur : After friendship Facebook girl promise marriage immoral work hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर मैत्रीनंतर तरूणीला दिलं लग्नाचं आमिष, हॉटेलमध्ये मित्रासोबत केला गॅंगरेप

Rajasthan Crime News : एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितलं की, उदयमंदीर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीची २५ नोव्हेंबर २०२१ ला रविंद्र सिंहसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ...

आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी - Marathi News | Hindu organization demands of survey in Ajmer sharif dargah, claiming to have swastika marks on the walls and windows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात मंदिर असल्याचा दावा; भिंत, खिडक्यांवर स्वस्तिक चिह्नांच्या सर्व्हेची मागणी

परमार म्हणाले, ‘‘ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा पूर्व एक प्राचीन मंदिर होते. त्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर स्वस्तिकचे चिह्न आहेत. यामुळे एएसआयकडून दर्ग्याचा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे." ...