लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूचा पत्नीसोबतचा 'बोल्ड' फोटो व्हायरल! - Marathi News | Rajasthan Royals cricketer's 'bold' photo with wife goes viral! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूचा पत्नीसोबतचा 'बोल्ड' फोटो व्हायरल!

IPL मध्ये लाखो रुपये कमावणाऱ्या खेळाडूने फळ विक्रेत्याला फसवलं?, तक्रार दाखल! - Marathi News | IPL player has been accused by fruit vendor of cheating in the name of selection in the Indian under-14 cricket team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये लाखो रुपये कमावणाऱ्या खेळाडूने फळ विक्रेत्याला फसवलं?, तक्रार दाखल!

एका फळ विक्रेताने 7.5 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करत कोतवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या 'या' क्रिकेटपटूने रचला इतिहास, ऐकाल तर हैराण व्हाल - Marathi News | India's 'cricketer' made history in Twenty20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या 'या' क्रिकेटपटूने रचला इतिहास, ऐकाल तर हैराण व्हाल

भारताच्या एका क्रिकेटपटूने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. त्याने जी कामगिरी केली, ती कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आलेली नाही. ...

'सामन्याआधी भारतीय क्रिकेटपटूंना 'सेक्स' करण्यास सांगणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक' - Marathi News | Asking Indian players to have sex was a joke: Paddy Upton | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सामन्याआधी भारतीय क्रिकेटपटूंना 'सेक्स' करण्यास सांगणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक'

राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी 'Barefoot' या पुस्तकात भारतीय क्रिकेट आणि खेळाडू यांच्याबद्दल बरेच काही लिहीले आहे. ...

'या' आठ विक्रमांनी यंदाच्या आयपीएलला बनवले संस्मरणीय - Marathi News | IPL 2019: 8 records that made Indian Premier League 12 a memorable season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' आठ विक्रमांनी यंदाच्या आयपीएलला बनवले संस्मरणीय

IPL 2014 : आतापर्यंतच्या रोमांचक झालेल्या आयपीएल फायनल्स तुम्हाला माहिती आहेत का... - Marathi News | IPL 2014: Did you know about the exciting IPL finals ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2014 : आतापर्यंतच्या रोमांचक झालेल्या आयपीएल फायनल्स तुम्हाला माहिती आहेत का...

IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये - Marathi News | MI's 9-wicket win vs KKR ensure SRH's playoff qualification; become 1st team in IPL to qualify with 12 points | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये

IPL 2019 : येस-नो, येस-नो करत तो झाला रनआऊट, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Yeah-no, yes-no doing it its turn out in run out, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : येस-नो, येस-नो करत तो झाला रनआऊट, पाहा हा व्हिडीओ

संजू माघारी परतला होता, पण क्रीझमध्ये जाण्यापूर्वीच तो रनआऊट झाला.  ...