लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2020 Auction : अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सची साथ सोडली, आता खेळणार 'गब्बर'सोबत - Marathi News | BREAKING: Ajinkya Rahane moves to Delhi Capitals from Rajasthan Royals ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction : अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सची साथ सोडली, आता खेळणार 'गब्बर'सोबत

IPL 2020 Auction : आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. ...

IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात - Marathi News | IPL 2020 Trades: From Trent Boult to Ravichandran Ashwin, list of player trade-offs so far ahead of auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात

Big News : अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार, IPL 2020मध्ये नव्या संघाकडून खेळणार - Marathi News | Big News: Ajinkya Rahane to leave Rajasthan Royals, new IPL to be played by 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार, IPL 2020मध्ये नव्या संघाकडून खेळणार

आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. ...

IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू; रोहितची टीम आणखी वेगानं मारा करणार - Marathi News | IPL 2020: Trent Boult will play for Mumbai Indians in the upcoming season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू; रोहितची टीम आणखी वेगानं मारा करणार

इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) सर्वाधिक चार जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू आला आहे. ...

द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या.. - Marathi News | why BCCI sent notice to Rahul Dravid, whose relationship it was with ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या..

त्यामुळे द्रविड भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करू शकत नाही, असे बीसीसीआयला वाटते. ...

IPL 2020 : केदार जाधवसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना मिळणार डच्चू? लिलावात रंगणार चुरस - Marathi News | IPL 2020 Auction: Players who could be released by franchises ahead of bidding war | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : केदार जाधवसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना मिळणार डच्चू? लिलावात रंगणार चुरस

IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL Royal challenger Banglore has only less than 2 crore rupees in his purse for IPL 2020 Auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ...

NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी - Marathi News | Rajasthan Royals have appointed Australian coach and cricketer Andrew McDonald as their new Head coach  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाने मुख्य प्रशिक्षक महत्त्वाच्या व्यक्तिकडे जबाबदारी दिली आहे. ...