लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला! - Marathi News | IPL 2021 : Rajasthan Royals' Liam Livingstone pulls out of IPL 2021 due to bubble fatigue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ, बायो बबलमुळे आला थकवा अन् तगडा फलंदाज माघारी परतला!

राजस्थान रॉयल्स संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. ...

Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video - Marathi News | Fact Check: Suresh Raina grabs Ravindra Jadeja's neck in IPL 2021 live match; watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video

IPL 2021:  चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. ...

IPL 2021, CSK vs RR T20 : सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 : Ravindra Jadeja 4 catches against RR, MS Dhoni 8 years old tweet goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 : सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. ...

IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 : IPL 2021: Ravindra Jadeja Celebrates In Style After Taking 4 Catches vs Rajasthan Royals, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

IPL 2021, Ravindra Jadeja सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ...

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय! - Marathi News | IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : 200th match for MS Dhoni as captain of CSK and they won it in style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय!

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. जडेजानं दोन विकेट्ससह चार झेलही टिपले.   ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला! - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Chennai Super Kings beat Rajasthan Royals by 45 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला!

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांनीही दमदार खेळ केला ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Chetan Sakariya has dismissed Raina, Dhoni and Rayudu, CSK 188/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : फॅफ ड्यू प्लेसिस भलताच पेटला, अतरंगी फटके मारत जयदेव उनाडकटला धु धु धुतले, Video  - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Faf du Plessis takes on Jaydev Unadkat, smacks three boundaries and a six in an over, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : फॅफ ड्यू प्लेसिस भलताच पेटला, अतरंगी फटके मारत जयदेव उनाडकटला धु धु धुतले, Video 

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : ऋतुराज गायकवाडनं मिळालेल्या संधीवर पुन्हा पाणी फिरवले. पण, फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis) सर्वांचे मनोरंजन केलं. ...