लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2019 : दोन जीवदानं देणाऱ्या आर्चरनेच मुंबईच्या हार्दिकला केले बाद, पाहा Video - Marathi News | IPL 2019: final jofra archer succeed to get hardik pandya wicket, watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दोन जीवदानं देणाऱ्या आर्चरनेच मुंबईच्या हार्दिकला केले बाद, पाहा Video

IPL 2019: राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी आजचा दिवस फार चांगला राहिला नाही. ...

IPL 2019 RR vs MI: मुंबई इंडियन्सच्या 161 धावा, डी कॉक-यादव चमकले - Marathi News | IPL 2019 RR vs MI: Mumbai Indians post 5/161 runs against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RR vs MI: मुंबई इंडियन्सच्या 161 धावा, डी कॉक-यादव चमकले

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. ...

IPL 2019 RR vs MI: डी'कॉक-यादवची भागीदारी रायुडू-धोनीवरही पडली भारी - Marathi News | IPL 2019 RR vs MI: Quinny De Kock and suryakumar added 97 valuable runs in just 68 balls for the second wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RR vs MI: डी'कॉक-यादवची भागीदारी रायुडू-धोनीवरही पडली भारी

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला ...

IPL 2019 : अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढलं, राजस्थानची धुरा ऑस्ट्रेलियन शिलेदाराकडे - Marathi News | IPL 2019 : Steven Smith to replace Ajinkya Rahane as captain of Rajasthan Royals for the rest of the IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढलं, राजस्थानची धुरा ऑस्ट्रेलियन शिलेदाराकडे

IPL 2019 : राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचे नेतृत्वात बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ...

राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर मुंबईचे आव्हान - Marathi News | Challenge of Mumbai at home ground before Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर मुंबईचे आव्हान

राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून आयपीएलमध्ये स्थान टिकविण्याचे आव्हान असेल. ...

IPL 2019 : राजस्थानवर विजय मिळवला, पण किंग्स इलेव्हन पंजाबचे टेंशन वाढले...  - Marathi News | IPL 2019: Kings XI Punjab two player injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थानवर विजय मिळवला, पण किंग्स इलेव्हन पंजाबचे टेंशन वाढले... 

IPL 2019: पंजाबच्या गोटात चिंता वाढवणारी बातमी धडकली आहे... ...

IPL 2019 : रोमांचक सामन्यात पंजाबची बल्ले-बल्ले, राजस्थानवर मात - Marathi News | IPL 2019: Kings XI Punjab beat Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोमांचक सामन्यात पंजाबची बल्ले-बल्ले, राजस्थानवर मात

या विजयासह पंजाबने चौथे स्थान पटकावले आहे. ...

IPL 2019 : पंजाबचे राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals 183 runs target Kings XI Punjab's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पंजाबचे राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान

लोकेश राहुलने 52 धावांची खेळी साकारली. ...