लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला - Marathi News | mns chief raj thackeray attacks bjp over farmers protest tweet controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

raj thackeray : शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रिटींच्या ट्विटवर वॉरवर राज ठाकरे बोलले. ...

राज ठाकरे यांना जामीन मंजूर | MNS Raj Thackeray Bail | Mumbai | Maharashtra News - Marathi News | Bail granted to Raj Thackeray | MNS Raj Thackeray Bail | Mumbai | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांना जामीन मंजूर | MNS Raj Thackeray Bail | Mumbai | Maharashtra News

...

"मी भाषण केलं, पण मला गुन्हा मान्य नाही", राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | MNS president Raj Thackeray granted bail, Vashi Tolanaka vandalism case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"मी भाषण केलं, पण मला गुन्हा मान्य नाही", राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

Raj Thackeray granted bail : वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ...

शेकडो गुन्हे दाखल केले तरी जनतेसाठी आवाज घुमणारच!, मनसेची रोखठोक भूमिका - Marathi News | mns chief Raj thackeray appearing in font of belapur court mns tweet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेकडो गुन्हे दाखल केले तरी जनतेसाठी आवाज घुमणारच!, मनसेची रोखठोक भूमिका

Raj thackeray : वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. ...

जामिनासाठी राज ठाकरे न्यायालयात, वाशी टोलफोड आंदोलन प्रकरण   - Marathi News | Raj Thackeray in court for bail, Vashi toll road agitation case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जामिनासाठी राज ठाकरे न्यायालयात, वाशी टोलफोड आंदोलन प्रकरण  

Raj Thackeray : भडकावू भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे जामीन घेण्यासाठी शनिवारी वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. ...

पुण्यात राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेगा बैठकीत ठरला 'मास्टर प्लॅन'  - Marathi News | Raj Thackeray in 'Action Mode' in Pune; This 'master plan' was decided in the mega meeting of MNS office bearers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेगा बैठकीत ठरला 'मास्टर प्लॅन' 

मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे. ...

'अजूनही बाळासाहेबांचं स्मारक न बांधणं, याला म्हणतात टाईमपास' - Marathi News | 'Still not building Balasaheb's memorial, it's called timepass' MNS sandeep deshpande on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजूनही बाळासाहेबांचं स्मारक न बांधणं, याला म्हणतात टाईमपास'

शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ...

मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली - Marathi News | MNS is a timepass gang says aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली आहे. ...