लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पक्ष स्थापनेपासून आताच जर मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर..., पुण्यात मनसेला आणखी एक धक्का - Marathi News | mns pune vice president resign in pune because raj thackeray statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष स्थापनेपासून आताच जर मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर..., पुण्यात मनसेला आणखी एक धक्का

राज ठाकरेंनी मशीदवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यात मनसैनिकांमध्ये नाराजी ...

Pune MNS: "राज साहेब आणि मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र", पुण्यातून शहर उपाध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | MNS pune city vice president resigns from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: "राज साहेब आणि मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र", पुण्यातून शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बाशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र सांगून राजीनामा दिला आहे ...

Jitendra Awhad: किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं - Marathi News | Jitendra Awhad: Where did Balasaheb have to go in the Kini murder case? Jitendra Awhad ask MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. ...

MNS:'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | MNS: 'came to power on Hindutva and then leave it', MNS leader slams maharashtra govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेत आले आणि आता...', मनसे नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

'एकाने राजीनामा दिला म्हणून तांडव करू नका, अनेक मुस्लिम पदाधिकारी अजूनही पक्षात आहेत'- अविनाश जाधव ...

Confirm! राज ठाकरेंच्या ठाण्यातील 'उत्तर' सभेची तारीख बदलली; नवा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं - Marathi News | mns chief raj thackeray thane rally date change now he will be coming on 12th april gadkari sangayatan dr moose road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Confirm! राज ठाकरेंच्या ठाण्यातील 'उत्तर' सभेची तारीख बदलली; नवा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं

९ तारखेची सभा रद्द; आता 'या' दिवशी होणार 'उत्तर सभा' ...

नाशिकनंतर सोलापूरातील मुस्लीम पदाधिकारी सरसावले; राज ठाकरेंच्या भूमिकेचे केले समर्थन - Marathi News | After Nashik, Muslim office bearers from Solapur Support for Raj Thackeray's Stands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकनंतर सोलापूरातील मुस्लीम पदाधिकारी सरसावले; राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही असं मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या विधानाला मनसेच्या मुस्लीम नगरसेवकाचं समर्थन, म्हणाले... - Marathi News | MNS Corporator Salim Shaikh supports Raj thackeray decision to remove speaker on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या विधानाला मनसेच्या मुस्लीम नगरसेवकाचे समर्थन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपाने राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले ...

अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर - Marathi News | If MNS leader Vasant More joins NCP, he is welcome, said NCP leader Rupali Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर

आज साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  ...