लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray Video: मला एकच गोष्ट खटकली, अखेर मनसैनिक वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Raj Thackeray: The only thing that bothered me was the tears of Mansainik Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मला एकच गोष्ट खटकली, अखेर मनसैनिक वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता ...

'डीएनए टेस्ट करुन घ्या...' राज ठाकरेंमुळे नेत्यांची झाली कोंडी MNS leader viral clip | Raj Thackeray - Marathi News | MNS leader viral clip | Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'डीएनए टेस्ट करुन घ्या...' राज ठाकरेंमुळे नेत्यांची झाली कोंडी MNS leader viral clip | Raj Thackeray

'डीएनए टेस्ट करुन घ्या...' राज ठाकरेंमुळे नेत्यांची झाली कोंडी MNS leader viral clip | Raj Thackeray ...

राज ठाकरे आपल्याच भोंग्याच्या ट्रॅपमध्ये जाऊन अडकले? Raj Thackeray | Vasant More - Marathi News | Raj Thackeray stuck in his own trap? Raj Thackeray | Vasant More | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आपल्याच भोंग्याच्या ट्रॅपमध्ये जाऊन अडकले? Raj Thackeray | Vasant More

राज ठाकरे आपल्याच भोंग्याच्या ट्रॅपमध्ये जाऊन अडकले? Raj Thackeray | Vasant More ...

Vasant More: वसंत मोरे मुंबईला जाण्याच्या तयारीत? मातोश्रीचे बोलावणे, पण शिवतीर्थकडून निरोप नाही - Marathi News | Vasant More got invitation from Matoshri's Uddhav Thackeray, but no message from Krishnakunj Raj Thackeray; Big move after Nitin Nandgaonkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे मुंबईला जाण्याच्या तयारीत? मातोश्रीचे बोलावणे, पण शिवतीर्थकडून निरोप नाही

Vasant More on Uddhav Thackray Call: वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत गेले तर ते असे दुसरे मनसेचे नेते असतील. ...

MNS: वाद पेटला... मुंब्र्यातील मनसे कार्यालयावर दगडफेक, राष्ट्रवादीने हात झटकले - Marathi News | MNS: Dispute erupted ... Stones were hurled at MNS office in Mumbra, NCP shook hands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :MNS: वाद पेटला... मुंब्र्यातील मनसे कार्यालयावर दगडफेक, राष्ट्रवादीने हात झटकले

राजगड नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिला होता. ...

Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांना जनाधार नाही अशा लोकांचं काय ऐकायचं?, राज ठाकरेंना अटक करुन तुरुंगात टाका; अबू आझमी यांची मागणी - Marathi News | Arrest Raj Thackeray and put him in jail Demand of sp leader Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना जनाधार नाही अशा लोकांचं काय ऐकायचं? राज ठाकरेंना अटक करुन तुरुंगात टाका, अबू आझमींची मागणी

Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे. ...

मोठी बातमी! "शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा," वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांची ऑफर - Marathi News | We should think about joining Shiv Sena the Chief Minister Uddhav Thackeray offer directly to Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! "शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा," वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांची ऑफर

वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात ...

वसंत मोरेंसाठी ४ पक्षांच्या १० नेत्यांनी टाकले गळ; एका शब्दामुळे वाढलं मनसेचं टेन्शन - Marathi News | no answer from mns chief raj thackeray to vasant more shiv sena bjp ncp congress approaches to more | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंसाठी ४ पक्षांच्या १० नेत्यांनी टाकले गळ; एका शब्दामुळे वाढलं मनसेचं टेन्शन

कोणकोणत्या नेत्यांनी मोरेंशी साधला संपर्क? मोरे नेमकं काय करणार? उत्सुकता कायम ...