लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Sanjay Raut: “भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena sanjay raut criticised mns raj thackeray over ayodhya tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने सूचवलं म्हणून राज ठाकरे अयोध्येला चाललेत”; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut: ज्या पक्षाला दुसरा पक्ष ऑक्सिजन पुरवतोय, त्यांच्याविषयी काय बोलणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा - Marathi News | Opposition to Raj Thackeray's Aurangabad meeting; Warning to disrupt the meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या जिवाला धोका?; धमक्यांचे फोन आणि मेसेज येत असल्याचा मनसेचा दावा - Marathi News | Raj Thackeray's life in danger ?; MNS claims that threatening phone calls and messages are coming after warning over mosque loudspeakers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या जिवाला धोका?; धमक्यांचे फोन आणि मेसेज येत असल्याचा मनसेचा दावा

३ मे रमजान होईपर्यंत सर्व मौलवींशी चर्चा करून सरकारने भोंगे हटवावेत त्यानंतर आमचा कुठलाही त्रास होणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ...

RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको' - Marathi News | RJD: 'Like Ajaan, Hanuman Chalisa should be said orally, don't cheat with cassette', RJD tweet on raj thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RJD: 'अजानप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हटली पाहिजे, कॅसेट लावून चिटींग नको'

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात 3 मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे ...

"थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए..."; सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | "There must be some entertainment ..."; Supriya Sule's sharp reaction to Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए..."; सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर खोचक टीका

''ते येतील भाषण करून जातील, त्यांना जास्त महत्व देऊ नका'' ...

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना समजावून सांगावे, नाहीतर..; लक्ष्मण मानेंनी दिला इशारा - Marathi News | Chief Minister should explain to Raj Thackeray, Laxman Mane gave a warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भोंग्याला हात लावाल तर.., लक्ष्मण माने यांनी दिला इशारा

राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का ? ‘कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवे होते. ...

... म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार? - Marathi News | ... So the central government will provide security to MNS president Raj Thackeray? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?

Raj Thackrey : त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...

Supriya Sule:...जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा - Marathi News | if someone messes up they wont listen Supriya Sule warns Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule:...जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा

महाराष्ट्राची बदनामी करणे तुम्हाला शोभत नाही ...