लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भाजप-मनसे युतीची शक्यता; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात, लवकरच मोठी घोषणा? - Marathi News | shiv sena and ncp likely to fight municipal corporation election together to counter bjp mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-मनसे युतीची शक्यता; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात, लवकरच मोठी घोषणा?

भाजप-मनसेच्या संभाव्य युतीची धास्ती; शिवसेना नव्या मित्राच्या शोधात ...

मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा टोला - Marathi News | Minister of State Bacchu Kadu slammed all political parties over the politics of loudspeaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा टोला

मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे असं बच्चू कडूंनी सांगितले. ...

राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स  - Marathi News | Raj thackeray Saffron Look thenekars reminds of Balasaheb Thanekar 35 years ago; There are posters of 'Chalo Ayodhya' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स 

भगवी शाल अंगावर परिधान केलेल्या राज यांच्या फोटोमुळे ठाणेकरांच्या १९८७ सालातील जुन्या आठवणी जागृत झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी ठाण्यात आले असता, अशीच भगवी शाल परिधान करून त्यांचा सन्मान केला गेला होता. ...

राज ठाकरेंना मिळणार केंद्र सरकारचे सुरक्षाकवच; राज्य सरकारने कानाडोळा केल्याचा मनसेचा आरोप - Marathi News | Raj Thackeray to get protection from central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना मिळणार केंद्र सरकारचे सुरक्षाकवच; राज्य सरकारने कानाडोळा केल्याचा मनसेचा आरोप

राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी यात कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता. ...

विनापरवानगी भोंगा लावाल तर होणार कठोर कारवाई; मार्गदर्शक सूचना आज जारी होणार - Marathi News | Strict action will be taken if loudspeaker is blown without permission; Guidelines will be issued today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनापरवानगी भोंगा लावाल तर होणार कठोर कारवाई; मार्गदर्शक सूचना आज जारी होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले गेले नाहीत तर अशा प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे आधीच जाहीर केले असून त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, काही ठिकाणी तणावाच्य ...

Sachin Sawant : राज ठाकरे ते हेच का की मग दुसरं कोणी?; राज यांचंचं 'ते' व्यंगचित्र ट्वीट करत काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Congress Sachin Sawant Tweet Over Raj Thackeray Ayodhya tour and old caricature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ते हेच का की मग दुसरं कोणी?; राज यांचंचं 'ते' व्यंगचित्र ट्वीट करत काँग्रेसचा खोचक सवाल

Congress Sachin Sawant And Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेवरून काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास दोन महिन्यांपासून टाळाटाळ; मनसेचा वळसे पाटलांबाबत गौप्यस्फोट - Marathi News | Bala Nandgaonkar's on Raj Thackeray Z plus Security; will wrote letter to State Govt, Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास दोन महिन्यांपासून टाळाटाळ; मनसेचा वळसे पाटलांबाबत गौप्यस्फोट

Raj Thackeray security: राज्य सरकारने राज ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा द्यावी. त्याच बरोबर राज ठाकरेंसोबत त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे नांदगावकर म्हणाले. ...

Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane criticizes shiv sena and maha vikas aghadi and statement about raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

Narayan Rane: भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान करताना, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले. ...