Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...
पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे. ...
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा भव्य करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने पक्षाकडून काटेकोर नियोजनही सुरू आहे. या दौऱ्यातून संभाव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. ...
आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही मिटकरी यांनी टोला लगावला होता ...