लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का - Marathi News | two former kdmc corporator with many office bearers left mns party and to join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी' - Marathi News | BJP MP Brij Bhushan Singh who threatened MNS chief Raj Thackeray will now calm down, said MNS leader Abhijeet Panse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगींचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Raj Thackeray: "राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊन देणार नाही? फडणवीसांनी खुलासा करावा" - Marathi News | Raj Thackeray: Raj Thackeray will not be allowed to set foot in Ayodhya? Fadnavis should disclose ", says atul londhe congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊन देणार नाही? फडणवीसांनी खुलासा करावा''

राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबदद्लची भूमिका महाराष्ट्र भाजपाला मान्य आहे का ? ...

...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा - Marathi News | otherwise we will put Hanuman Chalisa in front of the police station MNS warning to Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा

पुणे शहरात साधारणपणे ४०० ते ४५० मशिदी अस्तित्वात आहेत ...

राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले... - Marathi News | bjp brij bhushan singh clears that why he opposed and warns mns raj thackeray tour of ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले...

स्वस्तातील प्रसिद्धी अन् लोकप्रियतेसाठी राज ठाकरे उत्तर भारतीयांना शिवीगाळ आणि मारहाण करतात, अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली. ...

Kian Thackeray: असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Kian Thackeray: This is what Raj Thackeray's grandson Kian looks like, see the special photo of the naming ceremony | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो

Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...

NewsPoint Live: अयोध्येत येऊन तर दाखवा, भाजप खासदाराची राज ठाकरेंना धमकी Raj Thackeray in Ayodhaya - Marathi News | NewsPoint Live: Come to Ayodhya and show it, BJP MP threatens Raj Thackeray in Ayodhaya | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NewsPoint Live: अयोध्येत येऊन तर दाखवा, भाजप खासदाराची राज ठाकरेंना धमकी Raj Thackeray in Ayodhaya

NewsPoint Live: अयोध्येत येऊन तर दाखवा, भाजप खासदाराची राज ठाकरेंना धमकी Raj Thackeray in Ayodhaya ...

Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा... - Marathi News | kiaan thackeray grandson of raj thackeray know all details in marathi mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं आहे. ...