लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर पंतप्रधान मोदींना फोन करणार का?; शिवसेनेचा मनसेला सवाल - Marathi News | Shiv Sena leader Deepali Syed has criticized MNS leader Vaibhav Khedekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण यांनी ऐकलं नाही, तर पंतप्रधान मोदींना फोन करणार का?; शिवसेनेचा मनसेला सवाल

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर टीका केली आहे. ...

राज यांनी माफी मागण्यासाठी खासदार साक्षी महाराजही कडाडले - Marathi News | Raj also urged MP Sakshi Maharaj to apologize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज यांनी माफी मागण्यासाठी खासदार साक्षी महाराजही कडाडले

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी ...

'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम - Marathi News | MNS leader Vaibhav Khedekar has given a warning to BJP MP Brijbhushan Singh. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम

मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना इशारा दिला आहे. ...

योगी आदित्यनाथांचा रिमोटही शरद पवारांकडे?; मनसेनं व्हायरल केलेल्या फोटोमुळे 'कुजबूज' - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath's remote is also rumored to be with NCP chief Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी आदित्यनाथांचा रिमोटही शरद पवारांकडे?; मनसेनं व्हायरल केलेल्या फोटोमुळे 'कुजबूज'

राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शांत बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आपल्या पोतडीतून राज आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांचे पवारांसोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करीत प्रत्युत्तर दिले. ...

अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी - Marathi News | MNS-NCP wrestling from Ayodhya tour, Shiv Sena also participates in photo war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

फोटो शेअर करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ...

..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान - Marathi News | Raj Thackeray still supports BJP with a strong pro-Hindu stance, pravin darekar big statement about BJP MNS alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनेच राज ठाकरे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता. ...

शरद पवारांवर बोलणाऱ्यांना आता कसं वाटतंय?; राज ठाकरेंचा फोटो ट्विट करत दीपाली सय्यद यांचा सवाल - Marathi News | Shiv Sena leader Deepali Sayed has tweeted a photo of MNS chief Raj Thackeray with Prime Minister Narendra Modi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता कसं वाटतंय?'; राज ठाकरेंचा फोटो ट्विट करत दीपाली सय्यद यांचा मनसेला सवाल

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो ट्विट केला आहे. ...

बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये; रोहित पवारांच्या ट्विटची रंगलीय चर्चा - Marathi News | Don't be surprised if BJP MP Brijbhushan Singh comes to Mumbai for campaigning, said NCP MLA Rohit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये; रोहित पवारांच्या ट्विटची रंगलीय चर्चा

मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. ...