लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | atul parchure died due to cancer mns raj thackeray sharmila thackeray present at funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. ...

'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..." - Marathi News | Prajakta Mali reveals whether Raj Thackeray watched Phulwanti what was his reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."

कोणा एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेसाठी नाही तर.... प्राजक्ता काय म्हणाली? ...

"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक - Marathi News | Raj Thackeray condoles Atul Parchure's death, recalls memories with actor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

Raj Thackeray Atul Parchure: सिने अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  ...

"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान - Marathi News | If Raj Thackeray and I come together on the issue of conservation of Shivaji Maharaj forts, we can give Maharashtra a better direction - Chhatrapati Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान

केवळ हेच सरकार नाही तर मागील सरकारही त्यांनी गेल्या ७५ वर्षात छत्रपती शिवरायांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी काय मास्टरप्लॅन केला? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला.  ...

"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा - Marathi News | bigg boss marathi fame ankita walawalkar said we first shared news of our marriage with mns raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. अंकिताने लग्नाची बातमी सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे.  ...

Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray reaction on Mumbai toll free for cars from tonight cm eknath shinde announcement after cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; राज यांची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: मुंबईकरांच्या टोलमाफीसाठी मनसे आणि राज ठाकरे यांचे दीर्घकाळापासून प्रयत्न सुरु होते. ...

"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका - Marathi News | "Uddhav Thackeray does not come out of history", Raj Thackeray's target; Criticizing the Chief Minister by mentioning 'Pushpa' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका

शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. ...

"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Slams Eknath Shinde and Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले

Raj Thackeray Eknath Shinde Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भाषणावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. एकनाथ शिंदेंचा पुप्षा असा उल्लेख करत खिल्ली उडवली, तर उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी ...