लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Who is responsible for the mud in politics in Maharashtra in the last 5 years? Raj Thackeray answered in two words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.  ...

... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ... Thus Maharashtra will become poor; Raj Thackeray's attack on Ladaki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात

लाडक्या बहिणीसाठीच्या या योजनेमुळे महिला वर्ग लांब जाईल या भितीने विरोधकांनीही आधी केलेला विरोध शांत करून आमचे सरकार आले तर महिन्याला ३००० रुपये देणार इथपर्यंत भूमिका बदलली होती. यावर आता राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.  ...

राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं - Marathi News | Why did Raj Thackeray choose Mahim constituency for his son What is the preparation Said raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम-दादर मतदारसंघच का निवडला? असा प्रश्न अनेकांना आहे. यावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच भाष्य केले आहे.  ...

माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP support for Amit Thackeray, Sada Saravankar does not listen to CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

माहिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे. ...

"राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..." - Marathi News | MNS leader Akhil Chitre serious accusations against Tripti Sawant after getting the nomination from Vandre East Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंना फसवलं जातंय"; तृप्ती सावंतांच्या प्रवेशावरुन मनसे नेत्याचा आरोप; म्हणाला, "झिशान सिद्दीकींनी..."

मनसे नेते अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळाल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत ...

वांद्रे पूर्वमधून मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी, मनसेचे एकूण १३५ उमेदवार रिंगणात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Tripti Sawant nominated by MNS from Bandra East, total 135 candidates of MNS in fray  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पूर्वमधून मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी, मनसेचे एकूण १३५ उमेदवार रिंगणात 

Maharashtra Assembly Election 2024 : मनसे कायम ९ या आकड्याच्या प्रेमात असते. उमेदवारांच्या संख्येची बेरीज देखील ९ येत आहे. ...

"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू - Marathi News | People asked Arjun Kapoor about malaika arora Raj Thackeray couldn't stop laughing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमात याविषयी लोकांनी अर्जुन कपूरची चांगलीच फिरकी घेतली ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS seventh list announced; Candidates given in Indapur, Parner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली. ...