लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray : "मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा..."; राज ठाकरेंचं रोखठोक मत - Marathi News | MNS Raj Thackeray reaction over Marathi Bhasha Gaurav Din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा..."; राज ठाकरेंचं रोखठोक मत

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मनसे नेते वसंत मोरे खासदार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | MNS leader Vasant More meets MP Sharad Pawar Inciting discussions in political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे नेते वसंत मोरे खासदार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

खासदार शरद पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते वसंत मोरे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  ...

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट - Marathi News | MNS will not join grand alliance; Raj Thackeray finally made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा ...

EVMवर राज ठाकरेंचा सवाल; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर, म्हणाले, “आधी पटले होते, आता...” - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied mns chief raj thackeray over criticism on evm machine in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVMवर राज ठाकरेंचा सवाल; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर, म्हणाले, “आधी पटले होते, आता...”

Raj Thackeray And Devendra Fadnavis Over EVM Machine: EVM बाबत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले. ...

नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | MNS President Raj Thackeray criticized Narendra Modi and BJP over the political situation in Maharashtra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

राज ठाकरेंनी आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्य आणि देशातील राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे. ...

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Appearance on the platform does not determine alliances; Raj Thackeray clearly said | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद ...

कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | Raj Thackeray's criticism of Sharad Pawar regarding NCP's new party symbol launching at Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना याच महाराष्ट्रात उत्तम शिक्षण, नोकरी मिळायला हवी. महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कुणीतरी करवतंय हे लक्षात का येत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray is currently on a two-day welfare visit. A funny incident happened at this time | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा!

राज ठाकरे आज डोंबिवलीत-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ...