Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. ...
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, असे शिवाजी पार्कबाबत पालिकेचे धोरण आहे. उद्धवसेनेच्या आधी मनसेचा अर्ज आल्याने मनसेलाच सभेसाठी परवानगी मिळणार, असे दिसते. ...
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. ...
मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे ...